Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - उसाच्या पोटी कापूस

अर्थ : सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संतती.

वाक्य प्रयोग : शिक्षक दाम्पत्याचा तो एकुलता एक मुलगा उसाच्या पोटी कापूस आल्यासारखाच होता.