Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे

अर्थ : ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

वाक्य प्रयोग : नोकरीच्या मुलाखतीसाठी अनेक जण उभ्याने येतात आणि ओणव्याने निघून जातात.