Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे

अर्थ : श्रीमंती आली की हाजी हाजी करणारेही येतातच.

वाक्य प्रयोग : अचानक आलेल्या श्रीमंतीमुळे राजवाडे उभारले की मनकवड्यांची उपस्थिती ठरलेली असते.