Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - उधारीचे पोते, सव्वा हात रिते

अर्थ : उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.

वाक्य प्रयोग : इतर पक्षातून आयात केलेले नेते म्हणजे उधारीचे पोते आणि सव्वा हात रिते.