Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - उंदराला मांजर साक्ष

अर्थ : एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना पाठिंबा देणे.

वाक्य प्रयोग : गुन्हेगारांच्या कामाची पद्धत नेहमीच उंदराला मांजर साक्ष या पद्धतीची असते.