Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play

हिन्दी भाषा का मुहावरा अर्थ एवम् वाक्य प्रयोग के साथ।

मुहावरा - इन मीन साडेतीन

अर्थ : एखाद्या कामासाठी कमीत कमी लोक हजर असणे.

वाक्य प्रयोग : इन मीन साडेतीन उपस्थितीमुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांतच गुंडाळावे लागले.