पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील १४ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

१४   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : तेरा अधिक एक मिळून होणारी संख्या.

उदाहरणे : चौदामधून चार वजा केले की दहाच उरतील.

समानार्थी : 14, चौदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दस और चार के जोड़ से प्राप्त संख्या।

चौदह में से चार घटाने पर दस ही बचेगा।
14, XIV, इंद्र, इन्द्र, चतुर्दश, चौदह, १४

The cardinal number that is the sum of thirteen and one.

14, fourteen, xiv
२. नाम / निर्जीव / अमूर्त / वेळ / अवधि

अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाराव्या दिवशी येणारी तारीख.

उदाहरणे : पुढच्या महिन्याच्या चौदाला दसरा आहे.

समानार्थी : 14, चौदा, चौदा तारीख

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.