अर्थ : वस्तू ज्या अवयवांनी बनली आहे तो प्रत्येक.
उदाहरणे :
या वस्तूचा प्रत्येक भाग स्वदेशी आहे
नौदल, पायदळ आणि वायुदळ हे सैन्याचे प्रमुख भाग आहेत
समानार्थी : अंग, अवयव, खंड, घटक, भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something determined in relation to something that includes it.
He wanted to feel a part of something bigger than himself.अर्थ : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
उदाहरणे :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.अर्थ : भागीदारीच्या धंद्यात प्रत्येकाने गुंतवलेला भांडवलाचा अंश.
उदाहरणे :
या धंद्यात त्याचा निम्मा वाटा आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी धंधे में लगी हुई पूँजी का वह भाग जो उसमें सम्मिलित होने वाला प्रत्येक व्यक्ति लगाता है।
मैं अपने इंफोसिस के शेयर बेच रहा हूँ।Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.अर्थ : संपत्तीतील वा त्यातून मिळणार्या फायद्यातील अंश.
उदाहरणे :
दरवर्षी मला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा मिळतो
समानार्थी : वाटा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.अर्थ : वाटणी झाल्यावर मिळालेला भाग.
उदाहरणे :
ती आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी का बँटवारा करके उसके किसी मात्रा का आवंटन।
सरकार द्वारा परती भूमि का अंश-आवंटन किया जा रहा है।