पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हिरोशिमा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हिरोशिमा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : जपानमधील एक शहर जिथे दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने अणुबाँब टाकला होता.

उदाहरणे : हिरोशिमात अणुबाँब हल्ल्याने एक लाख पन्नास हजार लोक मारले गेले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जापान का एक शहर जहाँ द्वितीय विश्वयुद्ध के दौरान अमरीका ने परमाणु बम गिराया था।

हिरोशिमा में परमाणु बम के विस्फोट से लगभग एक लाख पचास हज़ार लोगों की मृत्यु हो गई थी।
हिरोशिमा

A port city on the southwestern coast of Honshu in Japan. On August 6, 1945 Hiroshima was almost completely destroyed by the first atomic bomb dropped on a populated area.

hiroshima
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.