सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कार्यापासून भयाने पराङ्मुख न होण्याविषयी अंतःकरणाचा दृढरूप गुण.
उदाहरणे : मी साप हाती घेण्याचे साहस करीन पण दुसर्याला मारण्याचे नाही
समानार्थी : अवसान, छाती, जिगर, धाडस, धारिष्ट, धारिष्ट्य, धैर्य, साहस, हिम्मत
अर्थ : चुकीचे किंवा अनुचित साहस.
उदाहरणे : पाकिस्तानने भारताला ललकारण्याची हिंमत केली.
समानार्थी : दुःसाहस, धाडस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
व्यर्थ का,बुरा या अनुचित साहस।
Fearless daring.
स्थापित करा