पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हवाई मार्ग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण

अर्थ : एका विमानतळावरून विमान दुसर्‍या विमानतळावर ज्या मार्गाने जाते तो मार्ग.

उदाहरणे : हवाई मार्गदेखील ठरलेले असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मार्ग जिससे होकर विमान एक विमानपत्तन से दूसरे विमानपत्तन को जाता है।

वायुमार्ग भी नियत होते हैं।
वायु मार्ग, वायु-मार्ग, वायुमार्ग, हवाई गलियारा, हवाई मार्ग, हवाई-मार्ग, हवाईमार्ग

A designated route followed by airplanes in flying from one airport to another.

air lane, airway, flight path, skyway
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.