अर्थ : मनाचा तो भाव वा अवस्था जी एखादी प्रिय वा इच्छित वस्तू मिळाल्यावर वा एखादे चांगले व शुभ कार्य पार पडल्यानंतर होते.
उदाहरणे :
त्याचे आयुष्य आनंदात चालले आहे.
समानार्थी : आनंद, प्रमोद, प्रसन्नता, मजा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मन का वह भाव या अवस्था जो किसी प्रिय या अभीष्ट वस्तु के प्राप्त होने या कोई अच्छा और शुभ कार्य होने पर होता है।
उसका जीवन आनंद में बीत रहा है।