पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील हजामत करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

हजामत करणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : वस्तर्‍याने डोक्यावर पूर्ण केस काढणे.

उदाहरणे : न्हावी त्याची हजामत करत आहे.

समानार्थी : मुंडणे, मुंडन करणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

उस्तरे से हजामत बनाना या सिर आदि के पूरे बाल निकालना।

नाई उसका सर मूड़ रहा है।
मूँड़ना, मूंड़ना, मूड़ना

Remove body hair with a razor.

shave
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.