अर्थ : मल, विष्ठा गुदद्वारातून शरीराबाहेर टाकणे.
उदाहरणे :
तो शौच करण्यास झाडामागे गेला.
समानार्थी : झाड्यास जाणे, शौच करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* गुदा द्वारा शरीर का मल त्याग करना।
वह खेत में हग रहा है।Have a bowel movement.
The dog had made in the flower beds.