अर्थ : एखाद्याने दिलेली वस्तु स्वीकृत करणे.
उदाहरणे :
रेखाने मुख्यपाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार ग्रहण केले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया.
उदाहरणे :
शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा अंगीकार केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :