अर्थ : चविष्ट होईल असे करणे.
उदाहरणे :
सीमा सर्व मसाले वापरू भाजी चविष्ट बनविते.
समानार्थी : चवदार बनवणे, चवदार बनविणे, चविष्ट बनवणे, चविष्ट बनविणे, रुचकर बनवणे, रुचकर बनविणे, स्वादिष्ट बनवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* कुछ ऐसा करना कि स्वादिष्ट हो जाए।
सीमा मिर्च-मसाले डालकर सब्जी को स्वादिष्ट बना रही है।