पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील स्वनामधन्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

स्वनामधन्य   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : स्वतःचेच नाव ओळख पटवून देण्यास परिपूर्ण असणारा.

उदाहरणे : स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वनामधन्य व्यक्तीमत्त्व आज जनमानसात अमर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपने नाम से धन्य या प्रसिद्ध हो।

सम्राट अशोक स्वनामधन्य व्यक्ति थे।
स्वनाम-धन्य, स्वनामधन्य
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.