अर्थ : क जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग.
उदाहरणे :
चौरस आहाराच्या अभावी त्याला स्कर्व्ही रोगाने पछाडले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विटामिन सी की कमी से होनेवाला एक रोग।
शीताद से बचने के लिए फल और सब्जियों का सेवन अधिक से अधिक करना चाहिए।