अर्थ : पर्यटन इत्यादीच्या दृष्टीने एकमेकांपासून त्रिकोणात स्थित असलेले ठिकाण.
उदाहरणे :
पुरी,कोणार्क मंदिर तसेच भुवनेश्वरला पूर्वी भारताचा सोनेरी त्रिकोण म्हणून ओळखले जात होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पर्यटन आदि की दृष्टि से एक दूसरे से त्रिकोण पर स्थित स्थल।
पुरी, कोणार्क मंदिर एवं भुवनेश्वर को पूर्वी भारत के सुनहरे त्रिकोण के नाम से पुकारा जाता है।