अर्थ : बुद्धिबळाच्या खेळातील बुद्धिबळे.
उदाहरणे :
पहिल्याच चालीत त्याचा एक मोहरा गेला
समानार्थी : मोहरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : दगड, माती, प्लॅस्टिक इत्यादी छोटा तुकडा ज्याचा वापर एखाद्या खेळात होता.
उदाहरणे :
मुले खेळण्यासाठी सोंगट्या गोळा करत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :