पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सूर्यफूल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सूर्यफूल   नाम

१. नाम / भाग

अर्थ : ज्याच्या बियांपासून तेल काढले जाते असे एक पिवळ्या रंगाचे फूल.

उदाहरणे : सूर्यफूलाच्या तेलाचा वापर स्वयंपाकात करतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खेतों में उगाया जाने वाला एक पौधे का फूल जिससे खाद्य तेल प्राप्त होता है।

सूरजमुखी का तेल व्यंजन बनाने के काम आता है।
अर्कपुष्पी, सूरजमुखी, सूर्यकांत, सूर्यकान्त, सूर्यमुखी

Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.

bloom, blossom, flower
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.