अर्थ : घारीपेक्षा मोठा गरुड.
उदाहरणे :
पिंगट गरुडाचे डोके चपटे, चोच अणकुचीदार व पाय पिसांनी छाकलेले असतात.
समानार्थी : अडेरी, कालमासी, खोकाड मोरगा, गरुड, पिंगट गरुड, भुत्या, मधमासी मुरुग, मुरुग, मोठी अडेरी, मोरघी, विध्य गरुड, हुमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक पौराणिक ऋषी.
उदाहरणे :
सुपर्णचे वर्णन ऋग्वेदात आढळते.
समानार्थी : सुपर्ण ऋषी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage