पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सीतामढी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सीतामढी   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील जिल्हा.

उदाहरणे : सीतामढी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र सीतामढी शहरात आहे.

समानार्थी : सीतामढी जिल्हा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक जिला।

सीतामढ़ी जिले का मुख्यालय सीतामढ़ी शहर में है।
सीतामढ़ी, सीतामढ़ी ज़िला, सीतामढ़ी जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या बिहार राज्यातील एक शहर.

उदाहरणे : सीतामढीमध्ये सीता पृथ्वीत समावून गेली होती असे म्हटले जाते.

समानार्थी : सीतामढी शहर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भारत के बिहार राज्य का एक शहर।

कहा जाता है कि सीता माता सीतामढ़ी में पृथ्वी में समाहित हुई थीं।
सीतामढ़ी, सीतामढ़ी शहर
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.