पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सिरियायी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सिरियायी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : सिरियाचे मूळ रहिवासी.

उदाहरणे : काही सिरियायींनी हॉटेलात भांडण केले.

समानार्थी : सिरियावासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सीरिया का मूल निवासी।

कुछ पर्यटक सीरियाई इस होटल में ठहरे थे।
सीरियन, सीरिया वासी, सीरिया-वासी, सीरियाई

A native or inhabitant of Syria.

syrian

सिरियायी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : सिरियाशी संबंधित किंवा सिरियाचा.

उदाहरणे : लोकांचा स्वार्थ हा सिरियायी साम्राज्याच्या विनाशास कारणीभूत ठरला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सीरिया से संबंधित या सीरिया का।

लोगों का स्वार्थ सीरियाई साम्राज्य के पतन का कारण बना।
सीरियन, सीरियाई

Of or relating to or characteristic of Syria or its people or culture.

The Syrian government.
syrian
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.