अर्थ : एक प्रकारची सारंगी.
उदाहरणे :
सिंधी सारंगी ही राजस्थानच्या काही लोककलाकारांकडून वाजवली जाते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार की सारंगी।
सिंधी सारंगी राजस्थान के कुछ लोक कलाकारों द्वारा बजाई जाती है।Stringed instruments that are played with a bow.
The strings played superlatively well.