अर्थ : घर, इत्यादीसाठीच्या वा कामाला येणार्या सर्व वस्तू.
उदाहरणे :
स्थानांतरानंतर मला सामान व्यवस्थित लावण्यासाठी वेळ लागला.
समानार्थी : सामान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घर, गृहस्थी आदि की या कोई काम चलाने की चीज़ें।
स्थानांतरण के बाद मुझे सामान ठीक करने में समय लग गया।