पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साद शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साद   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्याला बोलावण्याकरता दिलेला आवाज.

उदाहरणे : मालकाने नोकराला हाक मारली.

समानार्थी : हाक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह ज़ोर का शब्द जो किसी को पुकारने के लिए किया जाय।

मालिक की पुकार सुनकर नौकर दौड़ता हुआ आया।
अहान, आक्रंद, आक्रंदन, आक्रन्द, आक्रन्दन, आवाज, आवाज़, आहाँ, आहां, क्रोश, टेर, पुकार, बुलाहट, हाँक, हाँका, हांक, हांका, हाव, हेरी
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : हाकेला परतून दिलेले उत्तर.

उदाहरणे : आईच्या हाकेला चंदूने साद दिली नाही.

समानार्थी :

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.