अर्थ : जिचा नवरा जिवंत आहे अशी स्त्री.
उदाहरणे :
मी नवरात्रात सवाष्ण जेवायला बोलावली होती.
समानार्थी : अविधवा, अहेव, सवाष्ण, सुवासिनी, सौभाग्यवती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्त्री जिसका पति जीवित हो।
करवा चौथ के दिन सुहागनें व्रत रखती हैं।