अर्थ : न थांबता.
उदाहरणे :
दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे.
सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
समानार्थी : अखंड, अनवरत, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सारखा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
दो घंटे से लगातार बारिश हो रही है।अर्थ : तुकडे न केलेला.
उदाहरणे :
मला अख्खा पेरू हवा म्हणून तो हट्ट धरून बसला होता.
एक सलग लांब मोठी पेन्सिल वापरण्याऐवजी दोन तुकडे करून अर्ध्या लांबीची पेन्सिल वापरण्याचा सराव ठेवावा.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एकाच सूत्रात न थांबता सतत पुढे चालू राहणारा.
उदाहरणे :
त्यांचा क्रमिक लेख दर शनिवारी वर्तमानपत्रात येतो.
समानार्थी : अखंडित, आनुक्रमिक, क्रमिक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
In regular succession without gaps.
Serial concerts.