अर्थ : एखादी गोष्ट घालून अजून अधिक स्वीकार्य किंवा योग्य बनविणे.
उदाहरणे :
तुम्ही हा प्रकल्प सरस बनवा.
समानार्थी : अधिक चांगला बनवणे, अधिक चांगला बनविणे, सरस बनविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* कुछ मिलाकर और अधिक संतुलित, स्वीकार्य या योग्य बनाना।
आप अपने इस लेख को बेहतर बनाइए।