सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आपल्या जागेवरून मागेपुढे किंवा आजूबाजूस हलणे.
उदाहरणे : तो मला जागा देण्यासाठी सरकला.
समानार्थी : सरणे, हलणे, हालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अपनी जगह से ज़रा आगे बढ़ना या इधर-उधर होना।
Move very slightly.
स्थापित करा