पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समर्पण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समर्पण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : युद्ध, विवाद इत्यादी थांबवून स्वतःला शत्रू किंवा विपक्षाच्या हाती सोपविण्याची क्रिया.

उदाहरणे : राजा पुरूने सिकंदरासमोर आत्मसमर्पण केले.

समानार्थी : आत्मसमर्पण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने विरोधी या अधिक शक्तिशाली के सम्मुख स्वयं को सौंप देना या उसकी अधीनता स्वीकार करने की क्रिया।

१९७१ के युद्ध में पाकिस्तानी सेना के ९३,००० सैनिकों ने भारतीय सेना के सम्मुख आत्मसमर्पण किया था।
आत्मसमर्पण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची किंवा भेट म्हणून देण्याची क्रिया.

उदाहरणे : समर्पणासाठी मनात श्रद्धा असायला हवी.

समानार्थी : अर्पण, दान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को कुछ आदरपूर्वक देने या भेंट करने की क्रिया।

समर्पण के लिए श्रद्धा आवश्यक है।
समर्पण
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : श्रद्धा-भक्तीपूर्वक काहीतरी व्यक्त करीत एखाद्याला अर्पण करण्याचा भाव.

उदाहरणे : मीरेचे समर्पण सर्वश्रृत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धर्म भाव से या श्रद्धा-भक्तिपूर्वक कुछ कहते हुए अर्पित करने का भाव।

मीरा का भगवान कृष्ण के प्रति समर्पण उसके द्वारा रचित गीतों में परिलक्षित होता है।
समर्पण

(usually plural) religious observance or prayers (usually spoken silently).

He returned to his devotions.
devotion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.