अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
उदाहरणे :
स्वातंत्र्य आणि समता हे लोकशाहीच्या विचाराचे सार आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सद्गुणाचा द्योतक असलेला पदार्थमात्रातील तीन गुणांपैकी पहिला गुण.
उदाहरणे :
सत्त्व हे मनुष्यात सद्गुण प्रवृत्त करतो.
समानार्थी : सत्त्वगुण
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीतील मुख्य भाग.
उदाहरणे :
स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे लोकशाहीच्या विचाराचे सार आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any substance possessing to a high degree the predominant properties of a plant or drug or other natural product from which it is extracted.
essence