अर्थ : दोन युद्धमान पक्षातील एकामेकांस वचने देऊन झालेला सलोखा.
उदाहरणे :
शिवाजी महाराजांना मिर्झाराजा जयसिंगाशी तह करावा लागला
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राज्यों, दलों, आदि में होने वाला यह निश्चय कि अब हम आपस में नहीं लड़ेंगे और मित्रतापूर्वक रहेंगे अथवा अमुक क्षेत्रों में अमुक प्रकार से व्यवहार करेंगे।
दो राज्यों के बीच समझौता हुआ कि वे एक दूसरे के आंतरिक मामलों में हस्तक्षेप नहीं करेंगे।अर्थ : दोन वर्ण एकमेकांच्या अतिशय जवळ आले असता त्यांत होणारा बदल.
उदाहरणे :
अ आणि इ ह्यांचा संधी ए असा होतो उदाहरणार्थ गण + ईश = गणेश
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The articulatory process whereby the pronunciation of a word or morpheme changes when it is followed immediately by another (especially in fluent speech).
sandhi