पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संघटना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संघटना   नाम

१. नाम / समूह

अर्थ : विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून त्यांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी स्थापलेली संस्था.

उदाहरणे : भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बिखरी हुई शक्तियों को एक में मिलाकर उन्हें किसी कार्य के लिए तैयार करने के उद्देश्य से बनाई हुई संस्था।

भारत को विदेशी शासन से मुक्त करने के लिए अलग-अलग कई संगठन बनाए गए थे।
संगठन, संघटन

An organization of people (or countries) involved in a pact or treaty.

alignment, alinement, alliance, coalition
२. नाम / समूह

अर्थ : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.

उदाहरणे : ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते

समानार्थी : संस्था


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लोगों आदि का वह समूह जो एक साथ कोई काम करता हो।

राम एक गैरसरकारी संगठन का सदस्य है।
असोसीएशन, असोसीऐशन, एसोसिएशन, ऑर्गनाइजेशन, तनजीम, संगठन, संघटन, संस्था

A group of people who work together.

organisation, organization
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.