अर्थ : ज्यामुळे चेंडू थेट सीमारेषेवर वा त्याबाहेर जातो आणि फलंदाजाला सहा धावा मिळतात असा फलंदाजाने मारलेला फटका.
उदाहरणे :
त्याने लागोपाठ चार षट्कार ठोकले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
क्रिकेट के खेल में गेंद के बिना मैदान छुए सीमा पर या सीमा के बाहर गिरने पर मिलने वाला छः रन।
सचिन के शानदार शतक में चार छक्के भी शामिल हैं।