अर्थ : पांढरी वस्त्रे धारण करणारा जैन पंथातील एक समुदाय.
उदाहरणे :
श्वेतांबरांचा व दिगंबरांचा मेळा उद्या भरणार आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
श्वेत वस्त्र धारण करने वाले जैन साधु।
यहाँ अभी श्वेतांबरों की बैठक चल रही है।अर्थ : सफेद रंगाचे कापड.
उदाहरणे :
महात्माजींनी श्वेतांबर परिधान केले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :