अर्थ : शरीराच्या ज्या अवयवामुळे आपणास ऐकू येते तो अवयव.
उदाहरणे :
कानात मनुष्य शरीरातील सर्वात लहान हाड आहे
समानार्थी : कर्ण, कान, श्रवण, श्रवणेंद्रिय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The sense organ for hearing and equilibrium.
ear