अर्थ : सिंहल द्वीपाचा रहिवासी.
उदाहरणे :
सिंहली आणि तमिळ ह्या दोघांनाही श्रीलंकेतील समस्या लवकर सुटायला हवी आहे.
समानार्थी : श्रीलंकाई, श्रीलंकी, श्रीलंकीय, सिंहली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सिंहल द्वीप में रहनेवाला व्यक्ति।
सिंहली और तमिल दोनों ही श्रीलंका की समस्या के शीघ्र हल के इच्छुक हैं।