पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील श्री शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

श्री   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : विष्णूची पत्नी मानली जाणारी संपत्तीची देवता.

उदाहरणे : दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात

समानार्थी : इंदिरा, कमला, कमळजा, पद्मा, रमा, लक्ष्मी, विष्णुपत्नी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Hindu goddess of fortune and prosperity.

lakshmi
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : संपूर्ण जातीचा एक राग.

उदाहरणे : श्रीपासून कित्येक राग उत्पन्न झाले आहेत.

समानार्थी : श्रीराग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संपूर्ण जाति का एक राग।

श्री से कई राग उत्पन्न हुए हैं।
श्री, श्री राग, श्रीराग

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
३. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी

अर्थ : कोणत्याही गृहस्थाच्या नावापूर्वी आदरार्थी योजावयाचा शब्द.

उदाहरणे : श्रीयुत रामराव हे प्रख्यात वकील आहेत

समानार्थी : श्रीमंत, श्रीयुत


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक आदरसूचक शब्द जो पुरुषों के नाम के पहले या उनको संबोधित करने के लिए लगाया जाता है।

श्रीमान् अजीत जोगी छत्तीसगढ़ के प्रथम मुख्य मंत्री नियुक्त किए गए हैं।
श्रीमान, श्रीमान्

A form of address for a man.

mister, mr, mr.
४. नाम / निर्जीव / अमूर्त / उपाधी
    नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : आदरार्थ योजावयाचे संबोधन.

उदाहरणे : पुरूषांच्या नावाआधी श्री लावले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक आदरसूचक संबोधन।

श्री पुरुषों के नाम के आगे लगाया जाता है।
श्री

A form of address for a man.

mister, mr, mr.
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.