अर्थ : शिक्षणप्रक्रियेदरम्यान शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त असे साहित्य.
उदाहरणे :
शाळेत शिकविताना शैक्षणिक साहित्य आवश्यक असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह साधन सामग्री जो शिक्षण के दौरान उपयोग में लाई जाती है।
विद्यालय में अध्यापन साधनों का अभाव है।Materials and equipment used in teaching.
teaching aid