पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेंदरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेंदरी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : शेंदरी आंब्याचे झाड.

उदाहरणे : शेंदरीला उष्ण हवामान लागते.

समानार्थी : शेंद्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.

mangifera indica, mango, mango tree
२. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : शेंदरी रंगाचा आंबा.

उदाहरणे : इथे क्वचितच शेंदरी मिळतो.

समानार्थी : शेंद्री


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.

mango

शेंदरी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्यात शेंदूर लागलेला वा भरलेला आहे असा.

उदाहरणे : त्या विवाहितेचा भांग शेंदरी होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसमें सिंदूर लगा या भरा हो।

विवाहिता की माँग सिंदूरी थी।
सिंदूरी, सिन्दूरी, सेंदूरी, सेन्दूरी
२. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : शेंदुराच्या रंगाचा.

उदाहरणे : ह्या झाडाचे फळ पिकल्यानंतर शेंदरी होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिंदूर के रंग का।

इस पेड़ के फल पकने के बाद सिंदूरी हो जाते हैं।
सिंदूरिया, सिंदूरी, सिन्दूरिया, सिन्दूरी, सेंदूरी, सेन्दूरी

Of a vivid red to reddish-orange color.

chinese-red, cinnabar, vermilion, vermillion
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.