पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शेंदणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शेंदणे   क्रियापद

अर्थ : पाणी किंवा एखादा जड पदार्थ खालून दोरीने वर ओढून घेणे.

उदाहरणे : विहिरीतून पोहर्‍याने पाणी शेंदले.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.