अर्थ : जीवनात केले जाणारे बरे वाईट काम.
उदाहरणे :
तिच्या चारित्र्यावर कुठलेही डाग नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : व्यक्ती वा वस्तूत असलेला उपजत गुण.
उदाहरणे :
तो फार शांत स्वभावाचा मनुष्य आहे
तो अट सोडणार नाही त्याची जातच अशी आहे
समानार्थी : जात, प्रकृती, स्वभाव
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The essential qualities or characteristics by which something is recognized.
It is the nature of fire to burn.