पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील शिलाई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

शिलाई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : शिवण्याची मजुरी.

उदाहरणे : अलीकडे कपड्यांची शिलाई खूप वाढली आहे.

समानार्थी : शिवण, शिवणावळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिलने की मज़दूरी।

दर्ज़ी सलवार और कमीज़ की सिलाई अस्सी रुपए माँग रहा है।
सिलवाई, सिलाई

Something that remunerates.

Wages were paid by check.
He wasted his pay on drink.
They saved a quarter of all their earnings.
earnings, pay, remuneration, salary, wage
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कापड,चामडे इत्यादींना शिवताना पृष्ठभागावर तयार होणारी दोर्‍याची रेघ.

उदाहरणे : ती फाटलेल्या कपड्यांना टाके घालत होती.

समानार्थी : टाका, दोरा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कपड़े, चमड़े आदि को सिलते समय उन पर बनने वाली धागों की रेखा।

टाँका पास-पास होने से सिलाई मज़बूत होती है।
टाँका, टांका, सिलाई टाँका, सिलाई टांका, सीवन

Joint consisting of a line formed by joining two pieces.

seam
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : लांब-लांब, मोटा टाका घालून शिवण्याचे काम.

उदाहरणे : शीला सतरंजीची शिलाई करत आहे.

समानार्थी : शिवणावळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तागने का काम।

शीला रजाई की तगाई कर रही है।
तगाई

Joining or attaching by stitches.

sewing, stitching
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.