अर्थ : भारतातील हिमाचल प्रदेश ह्या राज्याची राजधानी.
उदाहरणे :
सिमला एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.
समानार्थी : शिमला शहर, सिमला, सिमला शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The capital city of a political subdivision of a country.
state capitalअर्थ : भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
शिमला जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र शिमला शहरात आहे.
समानार्थी : शिमला जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के हिमाचल प्रदेश प्रांत का एक जिला।
शिमला जिले का मुख्यालय शिमला शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory