सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे झाड.
उदाहरणे : शिकेकाईच्या शेंगांचा साबणाप्रमाणे वापर होतो.
समानार्थी : शिककाई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का वृक्ष।
Any of various spiny trees or shrubs of the genus Acacia.
अर्थ : शिकेकाईच्या झाडाच्या फळ्या.
उदाहरणे : शिकेकाई न्हाताना केस स्वच्छ करण्यासाठी वापरतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक वृक्ष की फलियाँ।
स्थापित करा