सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे सिंचन केले गेले आहे असा.
उदाहरणे : सिंचित शेतात जाऊ नकोस नाही तर पायाला ओली माती लागेल.
समानार्थी : सिंचनयुक्त, सिंचित
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसकी सिंचाई की गई हो।
स्थापित करा