सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : द्रव पदार्थाचे थेंब टाकून ओले करणे.
उदाहरणे : घर शुद्ध करण्यासाठी त्याने गोमूत्राचे शिंचन केले
समानार्थी : प्रोक्षण, सिंचन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
तरल पदार्थ को छिड़कने की क्रिया।
The act of sprinkling or splashing water.
अर्थ : वरून पडणार्या पाण्याचे खूप छोटे छोटे ठिबके.
उदाहरणे : शिडकावा होत आहे.
समानार्थी : तुषार, शिंतोडा, शिडकावा
ऊपर से गिरनेवाले जल के बहुत छोटे छींटे।
A light shower that falls in some locations and not others nearby.
स्थापित करा