पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यापलेला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यापलेला   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आच्छादन केले आहे अशी वस्तू.

उदाहरणे : लहान मुलगा ढगाने आच्छादित आकाशाकडे बघत होता

समानार्थी : आच्छादित, आच्छ्न्न, झाकलेला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो किसी वस्तु आदि से ढका हुआ हो।

बालक मेघ से आच्छादित आकाश को देख रहा था।
अपिनद्ध, अपिबद्ध, अपिहित, अवगुंठित, अवगुण्ठित, आच्छन्न, आच्छादित, आवृत, आवृत्त, ढँका, ढका, ढका हुआ, तिरस्कृत, मंडित, संवृत
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : जो घेरला गेला आहे तो.

उदाहरणे : माझे गाव चारी बाजूनी झाडाझुडपांनी घेरलेले आहे.

समानार्थी : घेरलेला, वेष्टलेला, वेष्टित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो घेरा हुआ हो।

मेरा गाँव चारों ओर से पेड़-पौधों से घिरा है।
अवरोधित, आवेष्टित, आस्थित, घिरा, वेष्टित

Confined on all sides.

A camp surrounded by enemies.
The encircled pioneers.
encircled, surrounded
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.